भटक्या विमुक्त जाती व जमातीमधील वंचित लाभार्थ्यांना उपविभागीय अधिकारी फुलारी यांच्या हस्ते विविध शासकीय दाखल्याचे वाटप

चाकूर : 5 मार्च /मधुकर कांबळे चाकूर तालुक्यातील लातूररोड येथील संत गोविंदबाबा मंदिराच्या सभागृहात अहमदपूरचे उपविभागीय अधिकारी प्रवीण फुलारी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या कार्यक्रमात फुलारी यांच्या हस्ते भटक्या विमुक्त जाती व जमातीमधील वंचित लाभार्थ्यांना विविध शासकीय दाखल्याचे वाटप करण्यात आले. यावेळी चाकूरचे तहसीलदार नरसिंग जाधव व गटविकास अधिकारी वैजनाथ लोखंडे यांची प्रमुख उपस्थिती होती.सदरील कार्यक्रम … Continue reading भटक्या विमुक्त जाती व जमातीमधील वंचित लाभार्थ्यांना उपविभागीय अधिकारी फुलारी यांच्या हस्ते विविध शासकीय दाखल्याचे वाटप